Aarti Badade
जेव्हा शरीरात जीवनसत्त्वे, प्रथिने आणि खनिजांची कमतरता होते, तेव्हा केस गळू लागतात.
अतिरिक्त साखर केवळ मधुमेहच नाही, तर केस गळतीसाठीही कारणीभूत ठरते.
फास्ट फूडमध्ये पोषण कमी आणि हानिकारक घटक जास्त असतात, जे केस कमकुवत करतात.
शीतपेयांमधील साखर आणि रसायने केसांच्या मुळांवर वाईट परिणाम करतात.
दारू पिण्यामुळे केस कमकुवत होतात आणि अकाली गळू लागतात, असे संशोधनातून दिसून आले आहे.
योग्य झोप, व्यायाम, आणि तणाव नियंत्रण नसल्यास केस गळती वाढू शकते.
नियमित आहार, योग्य दिनचर्या आणि पोषण वर लक्ष ठेवा केस गळती कमी होईल.