'ही' पाने आहेत अमृतासमान, अनेक आजारांवर रामबाण उपाय

Puja Bonkile

उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते.

Ayurvedic tips | Sakal

उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळावा यासाठी थंड पेयांचे सेवन केले जाते.

Ayurvedic tips | Sakal

तसेच शरीराला थंड ठेवण्यासाठी काही पानांचा वापर करू शकता.

Ayurvedic tips | Sakal

उन्हाळ्यात आरोग्याशी संबंधित समस्या टाळण्यासाठी पुढील पान खाऊ शकता.

Ayurvedic tips | Sakal

पिंपळाचे पान पाण्यात उकळून थंड करून प्यायल्यास हृदयासंबंधित समस्या दूर होतात.

Ayurvedic tips | Sakal

जर तुम्हाला काविळचा त्रास असेल तर पिंपळाच्या पानांचे सेवन करावे.

Ayurvedic tips | Sakal

बेलाच्या पानांचे सेवन केल्यास पित्ताचा त्रास कमी होतो.

Ayurvedic tips | Sakal

बेल आणि पिंपळाचे कवळे पाने खावे.

Ayurvedic tips | Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल

Alphonso mango | Sakal
आणखी वाचा