हिवाळ्यात पचनसंस्था मजबूत ठेवण्यासाठी आयुर्वेदिक सवयी

Anushka Tapshalkar

हिवाळ्यात आणि अपचन

थंडीमध्ये अग्नी (पचनशक्ती) मंदावतो. त्यामुळे जडपणा, गॅस, अपचन वाढू शकते. म्हणूनच हिवाळ्यात पचनाची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.

Winter and Indigestion

|

sakal

थंड पाणी टाळा, कोमट पाणी प्या

थंड पाणी पचनशक्ती लगेच कमी करतं. दिवसभर कोमट पाणी किंवा भाजलेलं जिरे-ओवा घातलेलं पाणी पिण्याची सवय लावा.

Drink Warm Water | sakal

जेवणानंतर १०० पावलं

आयुर्वेदात याला ‘शतपावली’ म्हणतात. जेवणानंतर हलकं चालल्याने मेटाबॉलिझम सुधारतो आणि पोटफुगी, गॅस कमी होतो.

Walk after every meal

|

sakal

गरम, ऋतुनुसार सहज पचणारे अन्न

डाळी, भाजी, भाताची पेज, पोळी, वाफवलेल्या भाज्या आणि थोडे आलं-मिरी-दालचिनी यांचा वापर करा. कच्च्या सॅलड्स व थंड पदार्थ टाळा.

Focus on Seasonal Food

|

sakal

आम्लपित्तासाठी नैसर्गिक उपाय

रात्री काळी मनुका आणि बडीशेप पाण्यात भिजत घालून सकाळी चावून खा. यामुळे आम्लपित्त आणि जळजळ कमी होण्यास मदत होते.

Acidity

|

sakal

जाणीवपूर्वक आणि शांतपणे जेवा

घाई न करता, नीट चावून खाणं महत्त्वाचं आहे. रात्रीचं जेवण लवकर, शक्यतो सूर्यास्ताआधी घ्या, जेणेकरून पचन सुधारेल.

Mindful eating

|

sakal

हिवाळ्यातील पचनस्नेही पदार्थ

शिंगाडा (पाण्यात उगवणारा कंद) फायबरयुक्त असून पचन आणि ऊर्जा वाढवतो. हिवाळ्यात तो आहारात जरूर समाविष्ट करा.

Water chestnut

|

sakal

'हे' आहेत हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे 5 देशी सुपरफूड्स

Indian Superfoods to Boost Immunity in Winter

|

sakal

आणखी वाचा