Anushka Tapshalkar
हिवाळ्यात शरीराला उष्णता, चांगले पचन आणि संसर्गापासून संरक्षणाची जास्त गरज असते. ऋतूनुसार आहार घेतल्यास रोगप्रतिकारक शक्ती नैसर्गिकरीत्या मजबूत होते.
Winter and Immunity Connection
sakal
व्हिटॅमिन A, C आणि K ने समृद्ध असलेली सरसोंची भाजी इम्युनिटी वाढवते. फायबरमुळे पचन सुधारते, बद्धकोष्ठता कमी होते आणि हृदयाच्या आरोग्यास मदत होते.
Sarson ka Saag
sakal
कुर्क्युमिनमुळे कच्ची हळद दाह कमी करते आणि शरीराची संरक्षणशक्ती मजबूत करते. त्वचेच्या आरोग्यासाठीही हळद उपयुक्त ठरते.
Raw Turmeric
sakal
खजूर शरीराला नैसर्गिक उष्णता आणि झटपट ऊर्जा देतात. आयर्न, पोटॅशियम आणि मॅग्नेशियममुळे थकवा कमी होतो, पचन सुधारते आणि इम्युनिटी वाढते.
Dates
sakal
आवळा हा व्हिटॅमिन C चा उत्कृष्ट स्रोत आहे. केस, त्वचा आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी फायदेशीर. विशेष म्हणजे कापल्यानंतरही त्यातील व्हिटॅमिन C टिकून राहते.
Aamla
sakal
तीळ उष्ण गुणधर्माचे असून हिवाळ्यासाठी उत्तम आहेत. कॅल्शियममुळे हाडे मजबूत होतात, तर झिंक इम्युनिटीसाठी उपयुक्त ठरते. अँटिऑक्सिडंट्स दाह कमी करतात.
Sesame Seeds
sakal
हिवाळ्यात हे देशी आणि ऋतुगत पदार्थ आहारात समाविष्ट केल्यास शरीराची नैसर्गिक संरक्षणशक्ती वाढते आणि एकूण आरोग्य सुधारते.
Eat According Season
sakal
Garlic VS Ginger - Best for Winter Immunity
sakal