Vinod Dengale
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) अंतर्गत दिलं जाणारं हे आरोग्य कार्ड आहे.
यालाच आयुष्मान हेल्थ कार्ड असंही म्हटलं जातं.
Ayushman Bharat Yojana
eSakal
आयुष्मान कार्डच्या मदतीने दरवर्षी 5 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळू शकतात.
Ayushman Bharat Yojana
eSakal
तुम्ही जवळच्या CSC केंद्रावर जाऊन आयुष्मान कार्डसाठी अर्ज करू शकता.
Ayushman Bharat Yojana
eSakal
आयुष्मान कार्डसाठी आधार कार्डच्या माध्यमातूनच नोंदणी केली जाते.
Ayushman Bharat Yojana
eSakal
अर्ज करताना तुमची संपूर्ण कागदपत्रे तपासली जातात. तुमची कागदपत्रे सरकारी डेटाबेसशी जुळवून केली जाते.
Ayushman Bharat Yojana
eSakal
नोंदणीदरम्यान आधार कार्ड, रेशन कार्ड आणि मोबाईल नंबर यांची तपासणी होते.
Ayushman Bharat Yojana
eSakal
तुम्ही घरी बसूनही अर्ज करू शकता. यासाठी beneficiary.nha.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुम्हाला अर्ज करता येतो.
Ayushman Bharat Yojana
eSakal
आयुष्मान कार्ड मिळाल्यावर देशभरातील नोंदणीकृत रुग्णालयांत मोफत उपचार घेता येतात.
Ayushman Bharat Yojana
eSakal
Aadhaar Fraud Alert: How Cybercriminals Withdraw Money Without Your Knowledge
eSakal