Anuradha Vipat
आयुष्मान खुराना सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.
बॉलीवूड अभिनेता आयुष्मान खुराना चित्रपट निर्माते सूरज बडजाता यांच्या पुढील कौटुंबिक रोमँटिक सिनेमामध्ये दिसणार आहे.
सूरज बडजात्या यांचा नवीन सिनेमातील 'प्रेम'ची भूमिका साकारण्यासाठी आयुष्मान खुराना सज्ज झाला आहे.
रिपोर्टनुसार, सुरज बडजात्या यांनी आतापर्यंत सिनेमाच्या लीड रोलकरिता कोणत्या अभिनेत्रीला साइन केलंलं नाही.
या अनटायटल्ड प्रोजेक्टच शुटिंग 2025 मध्ये उन्हाळ्यात होणार आहे.
आयुष्मान सोशल मिडीयावर सक्रिय असतो
आयुष्मान सोशल मिडीयावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो