Aarti Badade
शरीरासाठी अत्यावश्यक असलेले व्हिटॅमिन B12 मांसाहाराशिवायही मिळू शकते. जाणून घ्या हे ७ शाकाहारी पर्याय.
चीजसारखी चव असलेले न्यूट्रिशनल यीस्ट सूप, पास्ता, सॅलडमध्ये वापरा – व्हिटॅमिन B12 मिळवण्यासाठी उत्तम स्रोत.
सोया, बदाम किंवा ओट दुधात भरपूर B12 असते. दररोज एक ग्लास आरोग्यासाठी फायदेशीर.
फोर्टिफाइड ब्रेकफास्ट सीरिअल्समुळे तुम्हाला ऊर्जा मिळते आणि B12 ची कमतरताही भरून निघते.
फोर्टिफाइड टोफू व सोया उत्पादनांमध्ये B12 असतं. जेवणात समावेश करणे फायद्याचं.
आंबवलेले पदार्थ जसे की इडली-डोसा बॅटर थोड्या प्रमाणात व्हिटॅमिन B12 देतात.
दररोज एक ग्लास ताक प्यायल्यास B12 मिळतो आणि पचनही सुधारतं.
अंकुरलेल्या मूग, चणे, मटकीमध्ये B12 निर्मिती करणारे चांगले बॅक्टेरिया असतात.
मांसाहार न करता ही शरीरात ऊर्जा आणि पोषण टिकवून ठेवा. आजच या पदार्थांचा आहारात समावेश करा.