Aarti Badade
आजकाल किडनी स्टोन, सूज आणि किडनी डॅमेज होणे या समस्या सामान्य झाल्या आहेत. कमी पाणी पिणे आणि अस्वस्थ खाण्याच्या सवयी ही यामागची प्रमुख कारणे आहेत.
Home remedies for kidney stone
Sakal
बाजारू औषधांपेक्षा आयुर्वेदिक उपचार किडनीसाठी अधिक प्रभावी ठरतात. याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत आणि किडनी नैसर्गिकरित्या डिटॉक्स होण्यास मदत होते.
Home remedies for kidney stone
Sakal
कडुनिंब, पिंपळाच्या पानांचा रस, कासनी, गोखरू (सराटा), कोथिंबीर आणि पुदिना यांचा एकत्रित रस प्यायल्याने किडनीचे आजार मुळापासून बरे होऊ शकतात.
Home remedies for kidney stone
Sakal
कोथिंबीरमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन A, C, K मुबलक असतात. आहारात कोथिंबीरचा समावेश केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि किडनी निरोगी राहते.
Home remedies for kidney stone
Sakal
जर तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास असेल, तर दररोज कुळीथाच्या डाळीचे सेवन करा. या डाळीतील संयुगे नैसर्गिकरित्या किडनी स्टोन विरघळवण्यास मदत करतात.
Home remedies for kidney stone
Sakal
ज्यांना मधुमेहामुळे किडनीचा त्रास आहे, त्यांनी कारल्याचा रस प्यावा. चव आवडत नसेल तर त्यात टोमॅटो प्यूरी मिक्स करा. यामुळे पोट साफ होते आणि साखरेवर नियंत्रण राहते
Home remedies for kidney stone
Sakal
बाबा रामदेव यांच्या मते, आठवड्यातून किमान एकदा कारल्याचा रस पिणे मधुमेहाचा धोका कमी करते आणि किडनीची कार्यक्षमता वाढवते. निरोगी जीवनशैलीसाठी हे छोटे बदल करा.
Home remedies for kidney stone
Sakal
kidney damage symptoms
Sakal