Saisimran Ghashi
आपण 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करणार आहोत.
घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगाला प्रेरणादायी विचार दिले.
शिक्षित व्हा, चळवळ करा, संघटित व्हा, आत्मविश्वास बाळगा, कधीही धीर सोडू नका, ही आमच्या जीवनाची पंचसूत्री.
कोणत्याही समाजाची उन्नती त्या समाजातल्या शिक्षणाच्या प्रगतीवर अवलंबून असते.
तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही.
लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे ‘हुकूमशाही’ आणि माणसांमाणसांत भेद मानणारी ‘संस्कृती’.
माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नव्हे; लाज वाटायवा हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची.
यंदाच्या आंबेडकर जयंतीपासून बाबासाहेबांचे तुम्ही हे विचार तुमच्या जीवनात नक्की अवलंबवा.