Vinod Dengale
आपण बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखतो. पण तुम्हाला माहिती आहे का की, RBI स्थापन करण्याचा विचारही त्यांनीच मांडला होता.
RBI’s Real Intellectual Father
1926 साली ब्रिटिश सरकारने भारताची अर्थव्यवस्था समजून घेऊन उपाय योजण्यासाठी हिल्टन यंग आयोग स्थापन केला.
Hilton Young
या आयोगातील प्रत्येक सदस्याकडे The Problem of the Rupee हे आंबेडकरांनी लिहिलेल पुस्तक होत. एक अर्थविषयक अभ्यासक म्हणून आंबेडकरांनी आयोगासमोर आपले मत मांडले.
RBI’s Real Intellectual Father
The Problem of the Rupee हा संशोधन प्रबंध बाबासाहेबांनी 1923 साली लिहिला होता. यात रुपया, बँकिंग आणि गोल्ड स्टँडर्ड याचा सखोल अभ्यास होता.
RBI’s Real Intellectual Father
आयोगासमोर मत मांडताना त्यांनी रुपयाचे स्थैर्य आणि बँकिंगसाठी देशात एका सेंट्रल बँकची किती गरज आहे हे आधोरेखित केले.
RBI’s Real Intellectual Father
त्यासाठी त्यांनी त्यांचेकडे असणारे सर्व संशोधन पुरावे आयोगाकडे सादर केले.
त्यांच्या याच विचारांवर पुढे आयोगाने सरकारला केंद्रीय बँकेची शिफारस केली आणि भारतात 1935 मध्ये Reserve Bank of India (RBI) ची स्थापना झाली.
बाबासाहेबांच्या हयातीत सुरु झालेला १४ एप्रिलचा सोहळा, पुण्यातूनच सुरू झाली जयंतीची प्रथा
Babasaheb Ambedkar Jayanti History