'बाबर'बद्दल 'हे' गुपित तुम्हाला माहितंय का?

सकाळ डिजिटल टीम

बाबर

बाबर हा एक मुघल शासक असला तरी त्याच्या अनेक कुरापतींमुळे तो चर्चिला जातो

समलैंगिक

बाबरचा एक समलैंगिक मित्र होता, त्याचं नाव होतं बाबरी. या बाबरीवरुन त्याने मशिदीला बाबरी नाव दिलं होतं.

बाबरनामा

बाबरनामा ही बाबरची आत्मकथा आहे. ज्यात बाबरच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टींचा उल्लेख आहे

विवाह

बाबरला वैवाहिक जीवनामध्ये विशेष रस नव्हता. त्याची ४० दिवसांची मुलगी मृत पावल्यानंतर तर तो विवाहबंधनातून दूरच झाला.

बेगम

बाबरने आपला मित्र बाबरीसाठी थेट बेगमसोबत तलाक घेतला होता. त्याने बाबरीला तलवारबाजी, घोडेस्वारी शिकवली.

बाजार

बाबरची आणि बाबरीची भेट एका बाजारामध्ये झाली होती. त्यानंतर तो त्याला आपल्या महलात घेऊन गेला आणि ठेऊन घेतलं.

दिवाणा

त्यावेळी बाबरीचं वय केवळ १४ वर्षे इतकं होतं. त्याच्यासाठी बाबर दिवाणा झाला होता, अशी ऐतिहासिक माहिती आहे.

गुपितं

बाबरबद्दल अनेक गुपितं आहेत. इतिहासाच्या पानांमध्ये ती दडलेली आहेत.

माईंड पॉवरने खरंच वस्तू हलवता येतात का?

<strong>येथे क्लिक करा</strong>