Aarti Badade
डेस्क जॉब आणि सतत बसून राहिल्यामुळे रक्ताभिसरण मंदावते, ज्यामुळे चांगला कोलेस्ट्रॉल (HDL) कमी होऊन वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) वाढतो.
Simple walking plan to reduce cholesterol naturally
Sakal
नियमित चालण्यामुळे शरीरात काही एन्झाइम्स सक्रिय होतात, जे रक्तातील अतिरिक्त वाईट कोलेस्ट्रॉल काढून ते यकृताद्वारे शरीराबाहेर टाकतात.
Simple walking plan to reduce cholesterol naturally
Sakal
हृदय निरोगी ठेवण्यासाठी आठवड्यातून ५ ते ६ दिवस दररोज किमान ३० मिनिटे चालणे आवश्यक आहे.
Simple walking plan to reduce cholesterol naturally
Sakal
सोमवार, बुधवार, शुक्रवार १५ मिनिटे सामान्य चालणे आणि इतर दिवशी १५ मिनिटे स्ट्रेचिंग किंवा योगासने करावीत.
Simple walking plan to reduce cholesterol naturally
Sakal
या आठवड्यात सोमवार, बुधवार, शुक्रवार चालण्याचा वेळ २० मिनिटे करावा आणि इतर दिवशी १० मिनिटे चालावे व १० मिनिटे स्ट्रेचिंग करावे.
Simple walking plan to reduce cholesterol naturally
Sakal
तिसऱ्या आठवड्यात चालण्याचा वेळ २५ मिनिटांपर्यंत, तर चौथ्या आठवड्यात तो दररोज ३० मिनिटांपर्यंत वाढवावा.
Simple walking plan to reduce cholesterol naturally
Sakal
'जर्नल ऑफ द अमेरिकन हार्ट असोसिएशन'नुसार ३ महिने नियमित चालल्यास वाईट कोलेस्ट्रॉल ५ ते ७ टक्क्यांनी कमी होऊ शकतो.
Simple walking plan to reduce cholesterol naturally
Sakal
जलद परिणामांसाठी चढावावर किंवा नॉर्डिक वॉकिंग करावे, ज्यामुळे शरीरातील जवळपास ९०% स्नायू सक्रिय होतात.
Simple walking plan to reduce cholesterol naturally
Sakal
Does Egg Yolk Increase Weight
Sakal