अंड्याचा पिवळा भाग अन् वजन वाढण्याचा काय संबंध ? वाचा तज्ज्ञांचे मत

Aarti Badade

पोषक तत्त्वांचे भांडार

अंड्याच्या पिवळ्या भागात हेल्दी फॅट्ससह व्हिटॅमिन A, D, E, K, आयर्न आणि फॉस्फरससारखे महत्त्वाचे घटक असतात.

Does Egg Yolk Increase Weight

|

sakal

कॅलरीमधील फरक

अंड्याच्या पांढऱ्या भागाच्या तुलनेत पिवळ्या भागात कॅलरी जास्त असतात, ज्यामुळे त्याचे अतिसेवन वजन वाढवू शकते.

Does Egg Yolk Increase Weight

|

Sakal

वजनावर होणारा परिणाम

जर तुमची शारीरिक हालचाल कमी असेल आणि तुम्ही जास्त प्रमाणात पिवळा भाग खात असाल, तरच वजन वाढण्याची शक्यता असते.

Does Egg Yolk Increase Weight

|

Sakal

संपूर्ण डाएट महत्त्वाचे

तज्ज्ञांच्या मते, वजन वाढणे हे केवळ एका पदार्थावर अवलंबून नसून तुमच्या संपूर्ण डाएट पॅटर्नवर आणि कॅलरी बॅलन्सवर अवलंबून असते.

Does Egg Yolk Increase Weight

|

Sakal

सेवनाचे योग्य प्रमाण

जर तुम्ही रोज व्यायाम आणि संतुलित आहार घेत असाल, तर दिवसातून १ ते २ अंडी खाणे पूर्णपणे सुरक्षित मानले जाते.

Does Egg Yolk Increase Weight

|

Sakal

सुरक्षित पद्धत

नियमित व्यायाम करणाऱ्या व्यक्ती काही प्रमाणात पिवळा भाग सहज खाऊ शकतात, त्याने वजन वाढत नाही.

Does Egg Yolk Increase Weight

|

Sakal

तज्ज्ञांचा सल्ला

कोलेस्ट्रॉल किंवा हृदयविकार असलेल्या व्यक्तींनी अंड्याचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टर किंवा डायटिशियनचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Does Egg Yolk Increase Weight

|

Sakal

बदाम की शेंगदाणे, आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय?

Almonds vs peanuts health benefits

|

Sakal

येथे क्लिक करा