Aarti Badade
दिवसाची सुरुवात कशी होते, याचा थेट परिणाम तुमच्या हृदयाच्या आरोग्यावर होतो. सकाळी केलेल्या काही चुकीच्या सवयी हृदयावर दबाव वाढवू शकतात.
Bad morning habits for heart
Sakal
सकाळी उठल्याबरोबर लगेच मोबाईल पाहिल्याने शरीरात 'स्ट्रेस हार्मोन्स' वाढतात. यामुळे हृदयाची धडधड वाढून ब्लड प्रेशरचे संतुलन बिघडण्याची शक्यता असते.
Bad morning habits for heart
Sakal
सकाळी उठल्यावर लगेच रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी घेतल्याने ॲसिडिटी वाढते. ही सवय हृदयावर दबाव निर्माण करू शकते आणि दिवसभर अस्वस्थता (Restlessness) जाणवू शकते.
Bad morning habits for heart
Sakal
सकाळी व्यायाम न करणे किंवा कोणतीही हालचाल न करणे हृदयाला कमकुवत बनवते. हलका वॉक किंवा स्ट्रेचिंग केल्याने रक्ताभिसरण सुधारते, जे हृदयासाठी अत्यंत आवश्यक आहे.
Bad morning habits for heart
Sakal
सकाळच्या नाश्त्यात तेलकट (Oily) पदार्थांचे सेवन केल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढते. ही सवय हृदयाच्या धमन्यांवर वाईट परिणाम करते आणि ब्लॉकजेसचा धोका वाढवते.
Bad morning habits for heart
Sakal
नेहमी घाईघाईत आवरल्याने मानसिक ताण वाढतो आणि हार्ट रेट वेगवान होतो. सततच्या अशा ताणामुळे हृदयाचे स्नायू कमकुवत होऊ शकतात.
Bad morning habits for heart
Sakal
दिवस उत्साहात घालवण्यासाठी सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्या, थोडा वेळ शांत बसा आणि संतुलित नाश्ता करा. तसेच, रात्री वेळेत झोपल्याने हृदयाची कार्यक्षमता सुधारते.
Bad morning habits for heart
Sakal
Causes of high cholesterol
Sakal