Anuradha Vipat
सध्या सर्वत्र 'पुष्पा 2: द रुल' ची क्रेझ पाहायला मिळत आहे.
5 डिसेंबरला 'पुष्पा 2:: द रुल' रिलीज होणार आहे.
पण चित्रपट रिलीजच्या 2 दिवसांपूर्वीच मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे चाहते मात्र नक्कीच नाराज होणार आहे.
पुष्पा 2: द रुल’ चित्रपट 2D सोबतच 3D मध्येही रिलीज होणार होता.
मात्र आता चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.
आता चित्रपट फक्त 2D मध्ये प्रदर्शित होणार आहे.