लघवीला उग्र वास येतोय? दुर्लक्ष करू नका, असू शकतो 'हा' आजार

Aarti Badade

उन्हाळा आणि शरीरातील बदल

उन्हाळ्याचा पारा ४० अंशांच्या वर गेल्यावर शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते, ज्याचा थेट परिणाम लघवीच्या रंगावर आणि वासावर होतो.

Bad urine smell causes |Diabetes symptoms

|

Sakal

निर्जलीकरण

शरीरात पाण्याची कमतरता असल्यास लघवी 'कॉन्सन्ट्रेटेड' होते; अशा वेळी अमोनियाचे प्रमाण वाढल्यामुळे लघवीला उग्र वास येऊ लागतो.

Bad urine smell causes |Diabetes symptoms

|

Sakal

युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन

उष्णतेमुळे मूत्रमार्गात संसर्ग होण्याचे प्रमाण वाढते; जर वासासोबत लघवी करताना जळजळ होत असेल, तर हे संसर्गाचे लक्षण असू शकते.

Bad urine smell causes |Diabetes symptoms

|

Sakal

मधुमेहाचा धोका

जर लघवीला फळांसारखा गोडसर किंवा अतिशय तीव्र वास येत असेल, तर ते रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याचे संकेत असू शकतात.

Bad urine smell causes |Diabetes symptoms

|

Sakal

विशिष्ट आहार आणि पेये

चहा, कॉफी, मसालेदार पदार्थ किंवा कांदा-लसणाच्या अतिसेवनामुळे तसेच काही औषधांमुळेही लघवीच्या वासात बदल जाणवू शकतो.

Bad urine smell causes |Diabetes symptoms

|

Sakal

नैसर्गिक पेयांचा आधार घ्या

नुसते पाणी पिण्याऐवजी आहारात ताक, नारळ पाणी आणि लिंबू पाणी यांचा समावेश करा; यामुळे शरीर नैसर्गिकरित्या थंड राहते.

Bad urine smell causes |Diabetes symptoms

|

Sakal

स्वच्छता आणि खबरदारी

संसर्ग टाळण्यासाठी गुप्तांगांच्या स्वच्छतेची काळजी घ्या आणि सुती कपडे वापरा; त्रास जास्त काळ राहिल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Bad urine smell causes |Diabetes symptoms

|

Sakal

रोज घेतली जाणारी ‘ही’ गोळी ठरू शकते किडनीसाठी धोकादायक!

Cholesterol medicine Damage kidney disease

|

Sakal

येथे क्लिक करा