रोज घेतली जाणारी ‘ही’ गोळी ठरू शकते किडनीसाठी धोकादायक!

Aarti Badade

कोलेस्ट्रॉल आणि स्टॅटिनचा वापर

वाढत्या कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण मिळवण्यासाठी डॉक्टर अनेकदा स्वस्त आणि प्रभावी 'स्टॅटिन' (Statin) औषधे घेण्याचा सल्ला देतात.

Cholesterol medicine Damage kidney disease

|

Sakal

यकृतातील एन्झाइम्सवर नियंत्रण

स्टॅटिन औषधे यकृतामध्ये जाऊन कोलेस्ट्रॉल तयार करणाऱ्या प्रक्रियेला रोखतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते.

Cholesterol medicine Damage kidney disease

|

Sakal

किडनी संरक्षणाचे सुरुवातीचे दावे

काही संशोधनांनुसार, स्टॅटिन घेतल्याने किडनीच्या आजारांची प्रगती मंदावते आणि किडनीचे कार्य सुधारू शकते असे मानले जाते.

Cholesterol medicine Damage kidney disease

|

Sakal

दीर्घकालीन

नुकत्याच झालेल्या एका मोठ्या संशोधनात ८ वर्षांहून अधिक काळ स्टॅटिन घेणाऱ्या ४०,००० रुग्णांच्या आरोग्याचा अभ्यास करण्यात आला.

Cholesterol medicine Damage kidney disease

|

Sakal

एक्यूट किडनी इंजरी

संशोधनानुसार, दीर्घकाळ स्टॅटिन घेणाऱ्यांमध्ये 'एक्यूट किडनी इंजरी' (AKI) होण्याचा धोका ३० टक्क्यांनी जास्त असल्याचे आढळले आहे.

Cholesterol medicine Damage kidney disease

|

Sakal

क्रॉनिक किडनी डिजीज

या औषधांच्या सततच्या वापरामुळे क्रॉनिक किडनी डिजीजचा धोका ३६% आणि नेफ्राइटिसचा धोका ३५% जास्त वाढू शकतो.

Cholesterol medicine Damage kidney disease

|

Sakal

डॉक्टरांचा सल्ला

स्टॅटिनचे फायदे अनेक असले तरी, कोणताही गंभीर परिणाम टाळण्यासाठी ही औषधे केवळ तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावीत.

Cholesterol medicine Damage kidney disease

|

Sakal

थायरॉईडचा त्रास कमी करायचा? ‘या’ सवयी बदलल्या तर मिळेल आराम!

Thyroid control tips

|

Sakal

येथे क्लिक करा