Aarti Badade
मध्य प्रदेशातील बघुवार हे गाव सरपंचपदासाठी बिनविरोध निवडीची परंपरा आणि एकजुटीच्या कारभारामुळे देशभरात चर्चेत आहे.
Baghuwar Village Sarpanch election
Sakal
या गावात ग्रामस्थ एकत्र बसून चर्चा करतात आणि सर्वसंमतीने सरपंच, पंच तसेच सहकारी संस्थांचे पदाधिकारी निवडतात.
Baghuwar Village Sarpanch election
Sakal
लहान-मोठ्या वादांवर ग्रामसभा आणि चौपालमध्ये चर्चा करून सामंजस्याने तोडगा काढण्यावर ग्रामस्थांचा भर असतो.
Baghuwar Village Sarpanch election
Sakal
स्वच्छ भारत अभियान सुरू होण्यापूर्वीच २००४ मध्ये बघुवार गाव हागणदारीमुक्त झाले होते आणि येथे भूमिगत गटार व्यवस्था व पक्के रस्ते उभारण्यात आले.
Baghuwar Village Sarpanch election
Sakal
गावात अनेक बायोगॅस प्रकल्प उभारण्यात आले असून त्यांचा वापर स्वयंपाकासाठी आणि ऊर्जा निर्मितीसाठी केला जातो.
Baghuwar Village Sarpanch election
Sakal
ग्रामस्थांनी लोकसहभागातून शाळेचा विकास केला असून मुलींच्या शिक्षणासाठीही विशेष सुविधा निर्माण केल्या आहेत.
Baghuwar Village Sarpanch election
Sakal
बघुवारच्या ग्रामप्रशासन आणि विकासकामांच्या पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी देशभरातील पंचायत प्रतिनिधी या गावाला भेट देतात.
Baghuwar Village Sarpanch election
Sakal
Chanakya Niti People You Should Avoid
Sakal