१ रुपयात 'इतक्या' किलोमीटर चालते 'ही बाईक', गाडीचे फिचर सुद्धा जबरदस्त

Apurva Kulkarni

मोठी डिमांड

आजकाल लोकांमध्ये सीएनजी गाडीची मोठी डिमांड आहे. गाडीला चांगलं अॅवरेज मिळत असल्यानं ही गाडी लोकांच्या पसंतीस उतरत आहे.

CNG Bike

|

esakal

सीएनजी बाईक

जर तुम्ही सीएनजी बाईक खरेदी करण्याच्या विचारात असाल तर Bajaj Freedom 125 ही बाईक उत्तम आहे.

CNG Bike

|

esakal

पेट्रोल आणि सीएनजी दोन्ही ऑप्शन

या गाडीला पेट्रोल आणि सीएनजी दोन्हीही ऑप्शन आहे. एका बटनाच्या मदतीने तुम्ही पेट्रोल आणि सीएनजी वापरु शकतात.

CNG Bike

|

esakal

213 किलोमीटर

ही बजाजची गाडी फुल्लसीएनजी भरल्यास जवळपास 213 किलोमीटर चालू शकते. तसंच या गाडी २ किलो सीएनजी भरु शकतो.

CNG Bike

|

esakal

सिंगल इंजिन

ही बाईक सिंगल इंजिनची आहे. तसंच या गाडीचं इंजिन 9.4 bhp च्या पावर आणि 9.7 nm चा टॉर्क जेनरेट करते.

CNG Bike

|

esakal

बाईकची किंमत

या गाडीची बेस मॉडल ऑन रोड किंमत १ लाख ९ हजार रुपय आहे. मिड मॉडल १ लाख १५ हजार आहे. तेच टॉप मॉडल १ लाख २७ हजार रुपये इतकं आहे.

CNG Bike

|

esakal

१ रुपयात १ किमी.

तसंच ही बाईक फक्त १.३६ रुपयांमध्ये सीएनजीतून १ किलोमीटरपर्यंत चालू शकते.

CNG Bike

|

esakal

आजपासून बदलणार भाग्यचक्र! मंगळ-शुक्र युतीमुळे ‘या’ ३ राशींवर पैशांचा पाऊस

Horoscope Lucky Zodiac Signs

|

Sakal

हे ही पहा...