Aarti Badade
१६ जानेवारी २०२६ रोजी मकर राशीत मंगळ आणि शुक्र एकत्र येत असल्याने अत्यंत शुभ असा 'मंगळ-शुक्र युती' योग निर्माण होत आहे.
Horoscope Lucky Zodiac Signs
Sakal
शुक्र ग्रहाला धन-वैभवाचा कारक, तर मंगळाला साहस आणि ऊर्जेचा कारक मानले गेल्याने हा योग प्रगतीचे नवे मार्ग उघडणारा ठरेल.
Horoscope Lucky Zodiac Signs
Sakal
वृषभ राशीच्या व्यक्तींना या काळात प्रलंबित कामांमध्ये यश मिळेल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे.
Horoscope Lucky Zodiac Signs
Sakal
या राशीच्या लोकांना वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीला योग्य फळ मिळण्याचे संकेत आहेत.
Horoscope Lucky Zodiac Signs
Sakal
तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ वाहन किंवा मालमत्ता खरेदीसाठी अत्यंत अनुकूल असून कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.
Horoscope Lucky Zodiac Signs
Sakal
जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील, तर या ग्रहयोगाच्या प्रभावामुळे ते परत मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
Horoscope Lucky Zodiac Signs
Sakal
धनू राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यांच्या संवादकौशल्यामुळे व्यावसायिक क्षेत्रात मोठे आर्थिक फायदे होतील.
Horoscope Lucky Zodiac Signs
Sakal
जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला बक्कळ नफा मिळू शकतो, मात्र आर्थिक नियोजनासाठी संयम राखणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
Horoscope Lucky Zodiac Signs
Sakal
Chanakya niti Secret to Victory
Sakal