Sandip Kapde
पेशवाईपूर्व काळात महाराष्ट्राचा पश्चिम भाग तुलनेने कमी विकसित होता, तर अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनर (औरंगाबाद) परिसर कला-उद्योगांनी समृद्ध झालेले होते.
Maratha Handloom Marketplace
esakal
हिंदू आणि मुसलमानी राज्यांच्या छत्राखाली या भागात उद्योगधंद्यांची आणि कारागिरीची लक्षणीय प्रगती झाली होती.
Maratha Handloom Marketplace
esakal
खानदेश प्रांतात पासोड्या व इतर कापडांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होत असे.
Maratha Handloom Marketplace
esakal
वऱ्हाड आणि खानदेश हे दोन्ही प्रदेश कपाशीच्या पिकासाठी सुपीक असल्याने कापड व्यवसायाला मोठा आधार मिळाला.
Maratha Handloom Marketplace
esakal
बऱ्हाणपूर आणि एचीलपुर (अचलगाव) हे मुसलमानी सत्तेच्या संरक्षणाखाली असल्यामुळे तेथील उद्योगांना चालना मिळाली.
Maratha Handloom Marketplace
esakal
अकोट आणि बाळापूर येथे सतरंज्या, पागोटे आणि विविध प्रकारचे कापड तयार केले जात असे.
Maratha Handloom Marketplace
esakal
देऊळगाव राजा येथे लुगडी आणि खण यांची निर्मिती प्रसिद्ध होती.
Maratha Handloom Marketplace
esakal
खोलापूर आणि अंजनगाव येथे रेशमी कापड, मुकुटे आणि इतर वस्तू तयार होत असत.
Maratha Handloom Marketplace
esakal
करजगाव येथे धातू गाळून घंटा व इतर वस्तू बनवल्या जात, ज्यातून पूरक उद्योगांची वाढ दिसते.
Maratha Handloom Marketplace
esakal
बाळापूर येथे दौलताबादी कागदाच्या तोडीचा उच्च प्रतीचा कागद तयार केला जाई.
Maratha Handloom Marketplace
esakal
वऱ्हाड प्रांतात बांधकामातील कारागिरी उत्कर्षास पोहोचली होती, याचे उदाहरण लोणार येथील दैत्यसुदन मंदिर आहे.
Maratha Handloom Marketplace
esakal
महादजी शिंदे यांनी सवाई माधवरावांसाठी उत्तरेकडील कारागिरांकडून बनवून घेतलेली फिरती अंबारी दिली होती.
Maratha Handloom Marketplace
esakal
उत्तरेतील दुष्काळामुळे कारागीर आणि वस्तूंचा पुरवठा कमी होऊन उद्योगांवर परिणाम झाला.
Maratha Handloom Marketplace
esakal
छत्रपती, पेशवे आणि सरदार यांच्या प्रोत्साहनामुळे विणकाम व कापड व्यवसाय महाराष्ट्रभर विस्तारला.
Maratha Handloom Marketplace
esakal
पेठांचा लौकिक टिकवून ठेवण्यासाठी आणि औद्योगिक उन्नतीसाठी पेशव्यांनी नियोजनपूर्वक दिशा दिली, ज्यामुळे कापड व्यवसाय बळकट झाला.
Maratha Handloom Marketplace
esakal
How Shivaji Maharaj Conquered Raigad
esakal