बलाढ्य रायगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी कसा जिंकला? अज्ञात माहिती

Sandip Kapde

संकल्प

श्री रायरेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याचा निर्धार केला आणि संघर्षाची पायाभरणी झाली.

How Shivaji Maharaj Conquered Raigad

|

esakal

हस्तगत

राजगड, तोरणा, सिंहगड, कोरीगड व पुरंदर जिंकून स्वराज्याचा कणा मजबूत करण्यात आला.

How Shivaji Maharaj Conquered Raigad

|

esakal

प्रारंभ

१६४८ मधील पुरंदरची पहिली लढाई स्वराज्याच्या सैनिकी वाटचालीचा निर्णायक टप्पा ठरली.

How Shivaji Maharaj Conquered Raigad

|

esakal

हल्ला

१५ जानेवारी १६५६ रोजी चंद्रराव मोरेंच्या जावळीवर अचानक वेगवान आक्रमण झाले.

How Shivaji Maharaj Conquered Raigad

|

esakal

आश्रयास

जावळीच्या लढाईत पराभूत झाल्यानंतर चंद्रराव थोड्या सैन्यासह व कुटुंबासह निसटून थेट रायरी (रायगड) किल्ल्यावर आश्रयास गेला.

How Shivaji Maharaj Conquered Raigad

|

esakal

विस्तार

चंद्रराव मोरेंचा मुलुख महाबळेश्वर ते महाडपर्यंत पसरलेला होता.

How Shivaji Maharaj Conquered Raigad

|

esakal

किल्ला

रायरीचा किल्ला याच मुलखात होता.

How Shivaji Maharaj Conquered Raigad

|

esakal

आश्रय

चंद्रराव मोरे कुटुंबासह रायरी किल्ल्यावर येऊन थांबले तेव्हा शिवाजी महाराज जावळी तच थांबले होते

How Shivaji Maharaj Conquered Raigad

|

esakal

व्यवस्था

जावळी जिंकल्यानंतर शिवराय अडीच महिने प्रदेशाची घडी नीट बसवत राहिले.

How Shivaji Maharaj Conquered Raigad

|

esakal

मोहीम

३० मार्च १६५६ रोजी शिवराय रायगडाकडे निघाले आणि निर्णायक टप्पा सुरू झाला.

How Shivaji Maharaj Conquered Raigad

|

esakal

नाकेबंदी

६ एप्रिलला रायगडाच्या पायथ्याशी पोहोचताच गडाला पूर्ण वेढा घातला गेला.

How Shivaji Maharaj Conquered Raigad

|

esakal

धैर्य

चंद्ररावाने महिनाभर तग धरला, पण पर्याय संपत चालल्याचे स्पष्ट झाले.

How Shivaji Maharaj Conquered Raigad

|

esakal

मध्यस्थी

शिवराय यांच्या सैन्यात असलेले चंद्ररावाचे भाचे हैबतराव आणि बाळाजी नाईक शिळीमकर देशमुखांच्या मध्यस्थीमुळे चंद्रराव सुरक्षितपणे खाली उतरला.

How Shivaji Maharaj Conquered Raigad

|

esakal

प्रवेश

एप्रिलच्या अखेरीस किंवा मे १६५६ च्या सुरुवातीला रायगड स्वराज्यात दाखल झाला.

How Shivaji Maharaj Conquered Raigad

|

esakal

भविष्य

याच रायगडावर पुढे राज्याभिषेक होऊन तो स्वराज्याची पहिली राजधानी ठरला.

पेशवेकाळातील घुगरी हक्क काय?

Peshwa-Era Revenue System Explained

|

esakal

येथे क्लिक करा