‘स्वराज्य’ ते ‘शिक्षण’ पर्यंतचा प्रवास: टिळकांचे १० क्रांतिकारी विचार

Monika Shinde

लोकमान्य टिळकांचे विचार

लोकमान्य टिळकांचे अनेक विचार आजही प्रेरणा देतात आणि वर्तमान काळातही उपयुक्त ठरतात

स्वराज्याची जिद्द

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच.

ज्ञानाची ताकद

शिक्षणामुळेच समाजात खरा बदल होऊ शकतो.

जनसत्तेचा महत्व

लोकशाही म्हणजे जनतेला हक्क देणं, आणि त्याला जागृत करणं.

धर्म आणि राष्ट्रभावना

धर्म आणि देशभक्ती हे कधीही वेगळे नसावेत.

तरुणांची भूमिका

तरुण पिढी ही समाज बदलण्यासाठी सर्वात मोठी शक्ती आहे.

सर्वांगिण स्वातंत्र्य

स्वातंत्र्य म्हणजे केवळ राजकीय नाही, तर सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्यही आवश्यक आहे.

सांस्कृतिक अस्मितेचा गौरव

संस्कृतीचं रक्षण केल्याशिवाय राष्ट्र उभं राहू शकत नाही.

बलिदानाचं महत्त्व

स्वातंत्र्याच्या लढ्यात शहिदांची स्मृती ही प्रेरणास्थान असते.

सायप्रसला पंतप्रधान मोदींची भेट; जाणून घ्या या खास लहान देशाच्या वैशिष्ट्यांबद्दल

येथे क्लिक करा