शेगावपासून १९ किमीवर औरंगजेबाच्या लेकानं बांधलेला किल्ला, काय आहे इतिहास?

Shubham Banubakode

बाळापूर किल्ला

विदर्भातील अकोला जिल्ह्यातील ऐतिहासिक असा बाळापूर किल्ला आहे.

Balapur Fort History

|

esakal

दोन नदींचा संगम

मान आणि महिषी नद्यांच्या संगमावर वसलेला किल्ला निसर्ग आणि इतिहासाचा सुंदर संगम आहे.

Balapur Fort History

|

esakal

राष्ट्रीय स्मारक

संत गजानन महाराजांच्या शेगाववरून 19 किमी अंतरावर असलेल्या हा किल्ला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आला आहे.

Balapur Fort History

|

esakal

कुणी बांधला किल्ला?

हा किल्ला 33 फूट उंच असून औरंजेबाचा दुसरा शहजादा आज्जमशहाने हा किल्ला बांधला.

Balapur Fort History

|

esakal

कधी सुरु झालं बांधकाम?

1721 मध्ये या किल्ल्याचं बांधकाम सुरु झालं, तर 1757 मध्ये इस्माईल खानने हे बांधकाम पूर्ण केलं.

Balapur Fort History

|

esakal

कसा आहे किल्ला?

या किल्ल्यावर दुहेरी तटबंदी, मजबूत बुरुज आणि तीन दरवाजे आहेत.यापैकी दुसऱ्या दारावरच्या कमानीवर महिरप आहे.

Balapur Fort History

|

esakal

इतिहास प्रेमींसाठी आकर्षण

किल्ल्याजवळील बालादेवी मंदिर आणि मिर्झाराजे जयसिंग यांची छत्री इतिहासप्रेमींसाठी खास आकर्षण आहे.

Balapur Fort History

|

esakal

इतिहासाची साक्ष

आजही तटावरून फेरफटका मारताना बाळापूर किल्ल्याची भव्य ओळख अनुभवता येते. हा किल्ला इतिहासाची साक्ष देतो आहे.

Balapur Fort History

|

esakal

PVR चा फुल फॉर्म काय माहितीये का? तुम्ही कधी विचारही केला नसेल...

PVR Full Form Explained

|

esakal

हेही वाचा -