PVR चा फुल फॉर्म काय माहितीये का? तुम्ही कधी विचारही केला नसेल...

Shubham Banubakode

PVR चा नेमका अर्थ?

आपण अनेकदा PVRमध्ये जाऊन चित्रपट बघतो. पण PVRचा नेमका अर्थ काय तुम्हाला माहिती का?

PVR Full Form Explained

|

Esakal

PVR ची गोष्ट

PVR हा फक्त सिनेमा थिएटरचा ब्रँड नाही, तर त्यामागे एक मोठी कहानी आहे.

PVR Full Form Explained

|

esakal

PVRचा फुलफॉर्म

PVR फुल फॉर्म Priya Village Roadshow असं आहे. या कंपनीची स्थापना भारत आणि ऑस्ट्रेलियातील दोन उद्योगपतींनी केली होती.

PVR Full Form Explained

|

Esakal

कसा सुरु झाला PVR?

1997 मध्ये अजय बिजली यांच्या Priya Exhibitors ने ऑस्ट्रेलियाच्या Village Roadshow सोबत भागदारीत व्यवसाय सुरु केला.

PVR Full Form Explained

|

Esakal

भारतातील पहिलं मल्टिप्लेक्स

त्यांनी दिल्लीतील साकेत येथे 4 स्क्रीनसह भारतातील पहिलं मल्टिप्लेक्स सुरू केलं.

PVR Full Form Explained

|

Esakal

प्रेक्षकांचा अनुभव

मोठे स्क्रीन, उत्तम साऊंड आणि आरामदायी सीट्समुळे प्रेक्षकांचा अनुभव पूर्णपणे बदलला.

PVR Full Form Explained

|

Esakal

PVRचा विस्तार

2002 नंतर PVR पूर्णपणे भारतीय कंपनी झाली. पुढे त्यांनी Cinemax आणि DT Cinemas खरेदी करून विस्तार केला.

PVR Full Form Explained

|

Esakal

PVR INOX ब्रॅंड

2023 मध्ये PVR आणि INOX सोबत विलनीकरण झालं आणि PVR INOX हा ब्रॅंड तयार झाला.

PVR Full Form Explained

|

Esakal

1700 पेक्षा जास्त स्क्रीन

आज PVR INOX चे 350 पेक्षा जास्त लोकेशन्सवर 1700 पेक्षा जास्त स्क्रीन आहेत.

PVR Full Form Explained

|

Esakal

देवाच्या पालखीवर माती उधळण्याची प्रथा, महाराष्ट्रातल्या गावाची अनोखी परंपरा माहितीय का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PVR Full Form Explained

|

Esakal

हेही वाचा -