Pranali Kodre
प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून सुरू झालेलं ठाकरे कुटुंब आज महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावतंय.
प्रबोधनकार ठाकरे व रमाबाई यांना ५ मुली – पमा, सरला, सुशिला, संजीवनी, सुधा आणि ३ मुलं – बाळासाहेब, श्रीकांत, रमेश
बाळासाहेब ठाकरेंचा विवाह मिनाताई यांच्याशी
तीन मुलं – बिंदुमाधव, जयदेव, उद्धव
राजकारणात सर्वात ठसा उमटवणारा वंश.
चित्रपट निर्माते म्हणून ओळख.
पत्नी – माधवी ठाकरे
मुलं – निहार (वकील), नेहा (मनन ठक्कर यांच्याशी विवाह)
तीन विवाह – जयश्री, स्मिता, अनुराधा
चार मुलं – जयदीप, राहुल, ऐश्वर्य
पत्नी – रश्मी ठाकरे
मुलं – आदित्य (माजी मंत्री), तेजस (वन्यजीव अभ्यासक)
पत्नी – कुंदा ठाकरे (मिनाताईंची बहीण)
मुलं – स्वरराज (राज ठाकरे), जयवंती
पत्नी – शर्मिला ठाकरे
मुलगा – अमित ठाकरे
प्रबोधनकारांचे तिसरे पुत्र
अविवाहित, राजकारणापासून दूर
१९९९ मध्ये निधन