२० वर्षांचा दुरावा संपला… माय मराठीसाठी अखेर भाऊ भेटले, आठवणींच्या धारा! ऐतिहासिक फोटो पाहा

Aarti Badade

दोघेही स्टेज वर

दोघेही स्टेजवर आले व एकत्र येऊन एक हात वर करत सर्वांना अभिवादन केल.

Thackeray Brothers Raj Thackeray and Uddhav Thackeray Reunite After 20 Years | Sakal

20 वर्षांनी एकत्र

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे 'मराठी भाषा विजयी मेळाव्या'साठी मुंबईच्या वरळीमध्ये एकाच मंचावर आले.

Thackeray Brothers Raj Thackeray and Uddhav Thackeray Reunite After 20 Years | Sakal

हजारो मराठी बांधवांची उपस्थिती

कार्यक्रमाला प्रचंड गर्दी जमली होती, प्रेक्षागृहात जागा नसल्याने अनेक लोक बाहेर थांबले होते.

Thackeray Brothers Raj Thackeray and Uddhav Thackeray Reunite After 20 Years | Sakal

राज ठाकरेंचा बदललेला लूक

राज ठाकरेंनी नेहमीच्या भगव्याऐवजी निळी मफलर खांद्यावर टाकली होती, तर अमित ठाकरेंनीही निळा शर्ट परिधान केला होता.

Thackeray Brothers Raj Thackeray and Uddhav Thackeray Reunite After 20 Years | Sakal

राजकीय संदेशाची चर्चा

निळ्या रंगाच्या वापरामुळे राज ठाकरे दलित बांधवांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत का, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

Thackeray Brothers Raj Thackeray and Uddhav Thackeray Reunite After 20 Years | Sakal

राज ठाकरेंचे वक्तव्य

"माझ्या मराठीकडे आणि मराठी माणसाकडे कुणीही वाकड्या नजरेने बघायचं नाही." तसेच, "जे २० वर्षांत झालं नाही आणि बाळासाहेबांनाही जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं," असं राज ठाकरे म्हणाले.

Thackeray Brothers Raj Thackeray and Uddhav Thackeray Reunite After 20 Years | Sakal

उद्धव ठाकरे

फिकट केशरी कुर्ता घालून साध्या मराठमोळ्या शैलीत स्टेज वर आले.

Thackeray Brothers Raj Thackeray and Uddhav Thackeray Reunite After 20 Years | Sakal

उद्धव ठाकरे वक्तव्य

त्यांनी राज ठाकरेंच्या कामाचे कौतुक करत सन्माननीय राज ठाकरे असे म्हणत भाषणाला सुरवात केली.

Thackeray Brothers Raj Thackeray and Uddhav Thackeray Reunite After 20 Years | Sakal

भविष्यातील राजकीय वाटचालीवर नजर

दोन्ही भावांच्या एकत्र येण्याने भविष्यात त्यांच्या राजकीय वाटा एकत्र येतील का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Thackeray Brothers Raj Thackeray and Uddhav Thackeray Reunite After 20 Years | Sakal

राजकारणात नवे बदल

या घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काय नवे बदल होतील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Thackeray Brothers Raj Thackeray and Uddhav Thackeray Reunite After 20 Years | Sakal

ठाकरे घराण्याचा वंशवृक्ष: एक दृष्टीक्षेप

Thackeray Family Tree | Sakal
येथे क्लिक करा