सकाळ डिजिटल टीम
घराची बाल्कनी ही फक्त ताजी हवा आणि सूर्यप्रकाश घेण्यासाठी नसते, तर वास्तुशास्त्रानुसार येथूनच घरात सकारात्मक ऊर्जा येत असते.
Home Balcony Vastu Tips
sakal
सजावटीसाठी अनेक जण कॅक्टससारखी काटेरी झाडे बाल्कनीत ठेवतात; पण त्यामुळे घरात नकारात्मकता वाढून कौटुंबिक कलह निर्माण होऊ शकतात.
Home Balcony Vastu Tips
sakal
बाल्कनीत ठेवलेली काटेरी झाडे कुटुंबातील सदस्यांमध्ये ताण निर्माण करतात आणि आर्थिक हानीचे मोठे कारण बनू शकतात.
Home Balcony Vastu Tips
sakal
काटेरी झाडांऐवजी बाल्कनीमध्ये तुळस किंवा मनी प्लांटसारखी पवित्र अन् हिरवीगार झाडे ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते.
Home Balcony Vastu Tips
sakal
बाल्कनीमध्ये कधीही जुने शूज-चपला किंवा शूज रॅक ठेवू नयेत, यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह पूर्णपणे अडकतो.
Home Balcony Vastu Tips
sakal
कामी न येणाऱ्या किंवा तुटलेल्या वस्तू बाल्कनीत साठवून ठेवल्यास राहुचा प्रकोप सहन करावा लागतो आणि बनलेली कामे बिघडतात.
Home Balcony Vastu Tips
sakal
बाल्कनीत कचरा आणि जुने सामान ठेवल्याने घरात नकारात्मकता पसरते, ज्यामुळे व्यक्तीला सतत मानसिक त्रासाचा सामना करावा लागतो.
Home Balcony Vastu Tips
sakal
बाल्कनीमध्ये सोफा किंवा मोठे टेबल यांसारखे जड फर्निचर ठेवणे वास्तुशास्त्रानुसार अयोग्य मानले जाते.
Home Balcony Vastu Tips
sakal
विशेषतः बाल्कनीच्या उत्तर आणि पूर्व दिशेला जड फर्निचर ठेवल्यास पैशांशी संबंधित मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
डिस्क्लेमर : सदर माहिती सामान्य ज्ञानासाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही.अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
Home Balcony Vastu Tips
sakal
भारतात चहामध्ये दूध का घालतात?
Why Do Indians Add Milk to Tea?
sakal