भारतात चहामध्ये दूध का घालतात?

Srushti Marathe

भारतीय चहाची वेगळी ओळख

जगातील प्रत्येक देशात चहा बनवण्याची पद्धत वेगळी असली, तरी चहामध्ये दूध घालून भारतीयांनी जगभरात स्वतःची एक खास ओळख निर्माण केली आहे.

Why Do Indians Add Milk to Tea?

|

sakal 

चहाची लागवड

१९व्या शतकात ईस्ट इंडिया कंपनीने चीनच्या चहाच्या व्यापाराला टक्कर देण्यासाठी आणि आपले वर्चस्व वाढवण्यासाठी भारतात मोठ्या प्रमाणावर चहाची लागवड सुरू केली.

Why Do Indians Add Milk to Tea?

|

sakal 

ब्रिटिशांचा सल्ला

१९०० च्या सुरुवातीस भारतीयांमध्ये चहाचे सेवन लोकप्रिय करण्यासाठी ब्रिटिशांनी चहामध्ये दूध आणि साखर मिसळून पिण्याचा सल्ला दिला.

Why Do Indians Add Milk to Tea?

|

sakal 

भारतीय स्वाद

भारतीयांनी ब्रिटिशांची ही पद्धत केवळ स्वीकारलीच नाही, तर त्यात इलायची, आले आणि इतर मसाले घालून चहाला पूर्णपणे भारतीय स्वाद दिला.

Why Do Indians Add Milk to Tea?

|

sakal 

भारतीय खाद्यसंस्कृतीत दुधाचे स्थान

भारतात दूध हे खाद्यसंस्कृतीतील एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा घटक मानला जातो. त्यामुळे चहामध्ये दूध मिसळण्याची ही पद्धत सहज रूढ झाली.

Why Do Indians Add Milk to Tea?

|

sakal 

घट्ट, मसालेदार अन् उबदार

दूध आणि मसाल्यांच्या वापरामुळे भारतीय चहा अत्यंत घट्ट, मसालेदार आणि चवदार बनला, ज्यामुळे तो फक्त पेय न राहता एक समाधानकारक अनुभव ठरला.

Why Do Indians Add Milk to Tea?

|

sakal 

आपलेपणाचे प्रतीक

आज भारतात चहा हे केवळ एक पेय राहिलेले नसून ते सामाजिक जुळलेपण, गप्पागोष्टी, एकता आणि आपलेपणाचे एक सुंदर प्रतीक बनले आहे.

Why Do Indians Add Milk to Tea?

|

sakal 

नेपाळ देशात 'स्वातंत्र्यदिन' का साजरा होत नाही?

Why Nepal Has No Independence Day

|

sakal 

आणखी वाचा