‘बालिका वधू’ फेम आनंदीचं थक्क करणार ट्रान्सफॉरमेशन

Anuradha Vipat

अभिनेत्री अविका गौर

‘बालिका वधू‘ मालिकेतून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली अभिनेत्री अविका गौर

चाहत्यांच्या मनावर राज्य

मालिकेमध्ये ‘आनंदी’ भूमिकेला न्याय देत अविका हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. 

व्हिडीओमध्ये

पण आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये अविकाला ओळखणं देखील कठीण झालं आहे. 

लग्नात स्पॉट

नुकताच अविका हिला आनंद पंडित यांची मुलगी ऐश्वर्या हिच्या लग्नात स्पॉट करण्यात आलं होतं.

हटके पोज

त्याठिकाणी पापाराझींना पाहिल्यानंतर अविका हिने हटके पोज देखील दिल्या

फोटो आणि व्हिडीओ

अविकाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

समिधा आणि अभिजीत गुरुने सांगितला त्यांच्या लव्हस्टोरीचा मजेशार किस्सा