समिधा आणि अभिजीत गुरुने सांगितला त्यांच्या लव्हस्टोरीचा मजेशार किस्सा

Anuradha Vipat

या मालिकेत झळकली

समिधा नुकतीच स्टार प्रवाहावरील 'कुण्या राजाची तू गं राणी' या मालिकेत झळकली होती. 

लोकप्रिय मालिकांचा लेखक

तर अभिजीत गुरु अनेक लोकप्रिय मालिकांचा लेखक आहे. फार कमी जणांना ठाऊक आहे की हे दोघे पती- पत्नी आहेत. 

अभिजीतच बोलणं

समिधा आणि अभिजीत यांनी नुकतीच एक मुलाखत दिली , या मुलाखतीत बोलताना समिधा म्हणाली, 'अभिजीतच बोलणं मला फार आवडायचं.

घरातल्यांना धक्का

समिधांबद्दल बोलताना अभिजीत म्हणाला, 'आमच्यात प्रेम आहे ही गोष्ट अगदी वाऱ्यासारखी पसरली. एका कार्यक्रमात कोणीतरी चुकून हिचं नाव सौ.अभिजीत गुरु असं घेतलं. तेव्हा आमच्या घरातल्यांना खूप मोठा धक्का बसला

पण प्रॉब्लेम होता तो

लग्नासाठी घरच्यांच्या पाठिंब्याबद्दल बोलताना अभिजीत म्हणाला, 'माझ्या आईकडून पूर्णतः होकार होता. पण प्रॉब्लेम होता तो माझ्या उंचीचा.

आपल्यापेक्षा मुलगा

त्यावर समिधा म्हणाली, 'आमच्याकडे सगळेजण सहा फूट, सहा दोन या उंचीचे आहेत. मी कधीच उंचीचा विचार केला नाही. आपल्यापेक्षा मुलगा उंचीने लहान आहे असा विचारही माझ्या कधीच डोक्यात आला नाही

रिअ‍ॅलिटी शोबाबत मनीषा राणीचा मोठा गौप्यस्फोट