Saisimran Ghashi
केळी म्हणजे आपल्या सर्वांच्या आवडीचे स्वस्तात मस्त फळ
banana health benefits
esakal
पण अनेकजण इतर फळांच्याप्रमाणे केळी फ्रीजमध्ये ठेवतात, पण हे योग्य आहे का?
banana storage in fridge good or bad
esakal
केळी फ्रीजमध्ये ठेऊन परत ती खाणे शरीरासाठी चांगले आहे की नाही जाणून घ्या
What Happens When You Refrigerate Bananas
esakal
फ्रीजमधील थंड हवेमुळे केळ्याची साल लवकर काळी पडते.
banana blackishness reasons
esakal
थंड तापमानामुळे केळी नैसर्गिकरीतया पिकण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबते.
Why Refrigerating Bananas Affects Ripening Process
esakal
फ्रीजमध्ये ठेवल्याने केळ्याचा आतील गर मऊ आणि पाणचट होतो.
Common Myths About Banana Storage in Refrigerator
esakal
पिकलेली केळी २-३ दिवस जास्त टिकवण्यासाठीच फक्त फ्रीजमध्ये ठेवावीत.
Best Ways to Store Ripe vs Unripe Bananas
esakal
केळी नेहमी रूम टेम्परेचरला बाहेर काढून ठेवणे सर्वोत्तम असते.
Pro Tips to Make Bananas Last Longer at Home
esakal
Should You Put Mangoes in the Fridge
esakal