Saisimran Ghashi
फळांचा राजा आंबा आणि आंब्याचा सीझन सुरू झाला आहे
Best Ways to Store Ripe Mangoes
esakal
पण एक प्रश्न पडतो कापलेला किंवा न कापलेला आंबा फ्रीजमध्ये ठेवावा की नाही, जाणून घ्या
How to Store Unripe Mangoes Properly
esakal
पूर्ण पिकलेले आंबे फ्रीजमध्ये ठेवल्यास पिकण्याची प्रक्रिया मंद होते आणि ते जास्त दिवस टिकतात.
Common Mistakes While Storing Mangoes
esakal
कच्चे आंबे फ्रीजमध्ये कधीही ठेवू नका, ते व्यवस्थित पिकत नाहीत.
How Long Do Mangoes Last in the Fridge?
esakal
पिकलेले आंबे फ्रीजच्या खालच्या ड्रॉवरमध्ये ४-५ दिवसांपर्यंत ठेवता येतात
Tips to Prevent Chilling Injury in Mangoes
esakal
अचानक फ्रीजमध्ये ठेवल्यास आंब्याची नैसर्गिक चव, गंध आणि पोत बिघडू शकते.
Best Practices for Cut Mango Storage
esakal
कापलेले आंब्याचे तुकडे हवाबंद डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवावेत, लिंबाचा रस शिंपडल्यास चांगले
mango care tips
esakal
कच्चे आंबे खोलीच्या तापमानावर कागदाच्या पिशवीत ठेवल्यास लवकर पिकतात.
Room Temperature vs Refrigerator for Mangoes
esakal
Never eat these raw fruits
esakal