उन्हाळ्यात 'या' लोकांनी चुकूनही खाऊ नये केळी, फायद्याऐवजी होईल नुकसान

Yashwant Kshirsagar

आरोग्यासाठी फायदे

केळी खाण्याचे आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. केळी हे फायदेशीर फळ मानले जाते.

Banana Side Effects | esakal

मधुमेहाचे रुग्ण

जे मधुमेहाचे रुग्ण आहेत त्यांच्या आरोग्यासाठी केळी नुकसानकारक ठरू शकते.

Banana Side Effects | esakal

किडणीचे रुग्ण

केळीमध्ये पोटॅशियमची मात्रा जास्त आहे, त्यामुळे किडणीच्या रुग्णांसाठी नुकसानकार ठरु शकते.

Banana Side Effects | esakal

वजन वाढणे

केळ्यामध्ये कॅलरीचे प्रमाण जास्त असते, केळीचे प्रमाणापेक्षा जास्त सेवन केले तर वजन वाढण्याचा धोका असतो.

Banana Side Effects | esakal

बद्धकोष्ठता

ज्या लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांनी केळी खाणे टाळले पाहिजे, त्याना फायद्याऐवजी नुकसानच होईल.

Banana Side Effects | esakal

अॅलर्जी

जर त्वचेसंबंधी अॅलर्जी असेल किंवा सूज येत असेल तर त्यांनी केळी खाणे टाळावे.

Banana Side Effects | esakal

सूचना

हा लेख इंटरनेटवरील सामान्य माहितीवर आधारीत आहे. कोणतीही कृती अमंलात आणण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Banana Side Effects | esakal

डायबेटीजच्या रुग्णांनी दूध प्यावे की नाही?

Milk for Diabetes | esakal
येथे क्लिक करा