डायबेटीजच्या रुग्णांनी दूध प्यावे की नाही?

Yashwant Kshirsagar

आरोग्यासाठी चांगले

मोठी व्यक्ती असो की लहान मूल दूध हे सर्वांच्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते.

Milk for Diabetes | esakal

संभ्रम

पण डायबेटीजचे रुग्ण दूध प्यावे की नाही याच संभ्रमात असतात

Milk for Diabetes | esakal

फायबर काऊंट

हेल्थ एक्सपर्ट्सनुसार, हेल्दी डायट म्हणड कमी फॅट आणि फायबर काऊंट जास्त असणे

Milk for Diabetes | esakal

पदार्थ

डायबेटीजच्या रुग्णांनी कमी फॅट असणारे पदार्थ खाल्ले पाहिजेत

Milk for Diabetes | esakal

फॅट

दुधामध्ये फॅट जास्त असतात

Milk for Diabetes | esakal

नुकसानकारक

फॅट्सचे जास्त प्रमाण शुगरच्या रुग्णांसाठी नुकसानकारक ठरू शकते

Milk for Diabetes | esakal

पुरावा

पण दुधामुळे डायबेटीज वाढतो की नाही याबाबत कोणताही पुरावा सध्या तरी समोर आलेला नाही.

Milk for Diabetes | esakal

एक्सपर्ट्स

एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार, डायबेटीजच्या रुग्णांनी दूध पिऊ नये असे कुठेही सांगण्यात आलेले नाही.

Milk for Diabetes | esakal

कमी फॅट

Webmd च्या रिपोर्टनुसार डायबेटीजच्या रुग्णांनी फॅट नसलेले दूध प्यायले पाहिजे.

Milk for Diabetes | esakal

ब्लड शुगर

ज्यांच्या रक्त्तातील साखरेचा स्तर वाढतो त्यांनी एक ग्लासापेक्षा जास्त दूध पिऊ नये असे तज्ज्ञांचे मत आहे.

Milk for Diabetes | esakal

सूचना

हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी आहे, कोणतीही कृती अमंलात आणण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Milk for Diabetes | esakal

शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोणते तेल चांगले?

Best oil For Cholesterol | esakal
येथे क्लिक करा