Yashwant Kshirsagar
फळामंध्ये अनेक पोषक गुण असतात
केळी हे स्वादिष्ट फळांपैकी एक आहे.
केळीमध्ये कार्ब्स, प्रोटीन, आणि फायबर, मॅग्नेशिअमसारखे पोषक गुण असतात.
पण तुम्हाला माहिती आहे का? बनाना मिल्क शेक पिण्याचे काय फायदे आहेत?
जर तुम्ही जिम आणि डायटिंग करत असाल तर हा शेक वजन कमी करण्यास मदत करेल.
बनाना शेक प्यायलानंतर शरीर दिवसभर उर्जावान राहते.
बनाना शेक पिल्याने मूड फ्रेश राहतो आणि तणाव कमी होतो.