या 4 लोकांनी चुकूनही खाऊ नयेत कच्चे शेंगदाणे; उद्भवतात आरोग्याच्या समस्या

Yashwant Kshirsagar

पोषणाची गरज

कच्चे शेंगदाणे खाल्ल्याने यामुळे ऊर्जा वाढते आणि शरीराची पोषणाची गरज पूर्ण होते.

Raw Peanuts Side Effects | esakal

हृदयासाठी फायदेशीर

कच्च्या शेंगदाण्यातील निरोगी चरबीमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

Raw Peanuts Side Effects | esakal

रक्तातील साखर

कमी ग्लायसेमिक इंडेक्समुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते, जे मधुमेहींसाठी फायदेशीर आहे.

Raw Peanuts Side Effects | esakal

कोणी टाळावे?

पण काही लोकांनी कच्चे शेंगदाणा खाणे टाळले पाहिजे. नाहीतर आरोग्या समस्या उद्भवू शकतात.

Raw Peanuts Side Effects | esakal

अ‍ॅलर्जी असणारे

शेंगदाण्याची अ‍ॅलर्जी असणाऱ्यांनी पूर्णपणे टाळावे, कारण यामुळे तीव्र प्रतिक्रिया (जसे श्वास घेण्यास त्रास, सूज) होऊ शकतात.

Raw Peanuts Side Effects | esakal

पचनसंस्थेचे विकार

ज्यांना पचनसंस्थेचे तीव्र आजार आहेत, त्यांनी कच्चे शेंगदाणे कमी किंवा टाळावेत, कारण फायबरमुळे त्रास होऊ शकतो.

Raw Peanuts Side Effects | esakal

किडनीच्या समस्या

शेंगदाण्यांमध्ये ऑक्सलेट्स जास्त असतात, ज्यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो. अशा व्यक्तींनी कमी प्रमाणात खावेत किंवा टाळावेत.

Raw Peanuts Side Effects | esakal

जास्त कॅलरी टाळणारे

शेंगदाण्यांमध्ये कॅलरी जास्त असतात, त्यामुळे वजन वाढण्याची भीती असणाऱ्यांनी प्रमाणात खावेत.

Raw Peanuts Side Effects | esakal

सूचना

हा लेख सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणतीही कृती अंमलात आणण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Raw Peanuts Side Effects | esakal

महिलांनी शिलाजीतचे सेवन केले तर काय होईल?

Shilajit for women | esakal
येथे क्लिक करा