सूरज यादव
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या अध्यक्ष खालिदा जिया यांचं वयाच्या ८०व्या वर्षी निधन झालं. ढाक्यातील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
Khaleda Zia Life Story Politics Wealth And Legacy
Esakal
खालिदा जिया बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. अनेक दशकं त्यांनी बांगलादेशच्या राजकारणात वर्चस्व राखलं होतं.
Khaleda Zia Life Story Politics Wealth And Legacy
Esakal
१९४५ मध्ये भारतातील जलपाईगुडी इथं त्यांचा जन्म झाला. फाळणीनंतर त्यांचं कुटुंब तेव्हाच्या पाकिस्तानमध्ये स्थायिक झालं.
Khaleda Zia Life Story Politics Wealth And Legacy
Esakal
खालिदा झिया यांनी १९५९मध्ये जियाउर रहमान यांच्याशी लग्न केलं. जियाउर रहमान १९७७मध्ये बांगलादेशचे राष्ट्रपती बनले. पण १९८१ मध्ये लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांची हत्या केली.
Khaleda Zia Life Story Politics Wealth And Legacy
Esakal
पती जियाउर रहमान यांच्या हत्येनंतर खालिदा जिया राजकारणात उतरल्या. १९८४ मध्ये बीएनपीची सूत्रे हाती घेतली. त्यांच्या नेतृत्वाखाली १९९१ मध्ये पक्षानं सत्ता मिळवली.
Khaleda Zia Life Story Politics Wealth And Legacy
Esakal
खालिदा जिया १९९१ ते १९९६ आणि पुन्हा २००१ ते २००६ पर्यंत बांगलादेशच्या पंतप्रधान पदी होत्या. बांगलादेशच्या राजकारणात त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.
Khaleda Zia Life Story Politics Wealth And Legacy
Esakal
२०१८च्या प्रतिज्ञापत्रानुसार खालिदा जिया यांची मालमत्ता १.५२ कोटी टका इतकी होती. भारतीय ०.७४ रुपये म्हणजे एक टका असं प्रमाण आहे.
Khaleda Zia Life Story Politics Wealth And Legacy
Esakal
खालिदा जिया यांना घर, अपार्टमेंट, दुकानं यांच्या भाड्यातून वर्षाला ५० लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई होत असे. तर ६० लाख रुपये शेअर्स, एफडी यातून मिळत होते.
Khaleda Zia Life Story Politics Wealth And Legacy
Esakal
बँकेत कोट्यवधि रुपयांच्या ठेवी असणाऱ्या खालिदा यांच्याकडे बिगरशेती जमीन केवळ हजारो रुपयांची आहे. त्यांचे १ कोटी भाडं देणं बाकी होतं.
Khaleda Zia Life Story Politics Wealth And Legacy
Esakal