विहिरीत दडलाय चक्क राजवाडा! छत्रपती शाहू महाराजांशी जोडलाय ऐतिहासिक वारसा

Aarti Badade

महाराष्ट्रातील अद्भुत विहीर!

सातारा जिल्ह्यातील लिंब गावात असलेली बारा मोटेची विहीर ही शिवकालीन स्थापत्यकलेचा अनोखा नमुना आहे.

Bara Motechi Vihir limb satara

|

Sakal

१६४१ ते १६४५ दरम्यान बांधकाम

सुमारे ११० फूट खोल आणि ५० फूट रुंद असलेल्या या विहिरीचे बांधकाम १६४१ ते १६४५ या काळात झाल्याचे सांगितले जाते.

Bara Motechi Vihir limb satara

|

Sakal

१२ नव्हे, तर १५ मोटी!

या विहिरीत एकूण १५ मोटी आहेत; मात्र त्यापैकी १२ मोटी वापरात असल्याने तिला बारा मोटेची विहीर असे नाव पडले.

Bara Motechi Vihir limb satara

|

Sakal

विहिरीची रचना आहे खास!

विहिरीच्या पहिल्या टप्प्यात २८ पायऱ्या उतरून आडापर्यंत पोहोचता येते, तर पुढे अष्टकोनी मुख्य विहीर पाहायला मिळते.

Bara Motechi Vihir limb satara

|

Sakal

विहिरीच्या मध्यभागी दोन मजली राजवाडा!

मुख्य विहीर आणि आड यांच्या मध्यभागी दोन मजली राजवाडा असून, त्यातील चार खांबांवर सुंदर शिल्पे कोरलेली आहेत.

Bara Motechi Vihir limb satara

|

Sakal

शिवलिंगासारखा आकार अन् सुंदर शिल्पकला!

वरून पाहिल्यास ही विहीर शिवलिंगाच्या आकाराची दिसते, तर तिच्या खांबांवर गणपती, हनुमान, श्रीकृष्ण-राधा आणि राम-सीतेची शिल्पे आहेत.

Bara Motechi Vihir limb satara

|

Sakal

छत्रपती शाहू महाराजांचे सिंहासन!

विहिरीच्या वरच्या बाजूला सिंहासन आणि सभेसाठी सदर आहे; स्थानिकांच्या सांगण्यानुसार, छत्रपती शाहू महाराज येथे येऊन महत्त्वाच्या बैठका घेत असत.

Bara Motechi Vihir limb satara

|

Sakal

छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला होता दक्षिणेत किल्ला!

Gingee Fort

|

Sakal

येथे क्लिक करा