राजस्थानचे रहस्यमयी 'बड़ोदिया' गाव! जिथे पाहायला मिळतात विज्ञानाला थक्क करणारे अद्भूत चमत्कार

Vinayan

विज्ञानाला थक्क करणारे गाव!

तुम्ही अनेक जादूचे खेळ पाहिले असतील; पण बूंदीच्या या गावात प्रत्यक्ष डोळ्यांनी असा थरार पाहायला मिळतो, ज्यावर विश्वास ठेवणे कठीण होते!

Barodiya Village in Rajasthan Shocks Science

|

Sakal

बूंदीपासून अवघ्या १० किमी अंतरावर

राजस्थानच्या बूंदी जिल्ह्यातील बड़ोदिया हे गाव तिथल्या अद्भूत जादुई कौशल्यासाठी आणि अचूक शारीरिक संतुलनासाठी जगभरात प्रसिद्ध आहे.

Barodiya Village in Rajasthan Shocks Science

|

Sakal

मटक्यांवर ट्रक आणि नोटांवर वजन!

येथील स्थानिक कलाकार लहान वस्तू किंवा कागदाच्या नोटेवर वजन संतुलित करण्याचे आणि मटक्यांवर अवजड वाहने उभी करण्याचे अंगावर काटा आणणारे चमत्कार दाखवतात.

Barodiya Village in Rajasthan Shocks Science

|

Sakal

कोणतीही आधुनिक यंत्रसामग्री नाही

विशेष म्हणजे यात कोणतीही आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जात नाही. ही प्राचीन विद्या त्यांना पिढ्यानपिढ्या वारसाहक्काने मिळाली आहे.

Barodiya Village in Rajasthan Shocks Science

|

Sakal

भाईदूजला भरतो भव्य दोन दिवसांचा मेळा

दिवाळीनंतर भाईदूजच्या मुहूर्तावर येथे भरणारी दोन दिवसांची जत्रा पाहण्यासाठी देश-विदेशातून हजारो पर्यटक बड़ोदिया गावाला आवर्जून भेट देतात.

Barodiya Village in Rajasthan Shocks Science

|

Sakal

'घासभैरूजी'ची अनोखी सवारी

या विशेष प्रसंगी गावात 'घासभैरूजी'ची भव्य सवारी काढली जाती, जी बाबा भैरूच्या सासरहून माघारी परतण्याच्या पौराणिक प्रथेवर आधारित आहे.

Barodiya Village in Rajasthan Shocks Science

|

Sakal

ऐतिहासिक ठिकाणांची सफर

बड़ोदियाला भेट देताना पर्यटक जवळील प्रसिद्ध केशोरायपाटन मंदिर, इंदरगढ़ किल्ला आणि येथील सुंदर बावाड्यांनाही भेट देतात.

Barodiya Village in Rajasthan Shocks Science

|

Sakal

निसर्ग, जादू आणि मानवी साहसाचा संगम

विज्ञानाच्या मर्यादा संपतात तिथे या ग्रामस्थांचे चमत्कार सुरू होतात. राजस्थानच्या या अनोख्या गावाची सफर प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी केलीच पाहिजे!

Barodiya Village in Rajasthan Shocks Science

|

Sakal

मंत्री चंद्रकांत पाटील यांची एकूण संपत्ती किती? सतेज पाटलांना सुनावल्यानंतर संपत्तीचा आकडा आला समोर

Chandrakant Patil's net worth

|

Sakal

जाणून घ्या! इथे क्लिक करा.