मंत्री चंद्रकांत पाटील यांची एकूण संपत्ती किती? सतेज पाटलांना सुनावल्यानंतर संपत्तीचा आकडा आला समोर

Vinayan

मंत्री चंद्रकांत पाटलांची एकूण संपत्ती किती?

काँग्रेस नेते सतेज पाटलांना संपत्तीवरून सुनावणाऱ्या भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या स्वतःच्या संपत्तीची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.

Chandrakant Patil's net worth

|

Sakal

गोकुळ निवडणुकीमुळे रंगले राजकारण

कोल्हापूरच्या गोकुळ निवडणुकीच्या निकालादरम्यान भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटलांवर सडकून टीका केली होती.

Chandrakant Patil's net worth

|

Sakal

प्रतिज्ञापत्रातील आकडेवारी

विधानसभा निवडणुकीदरम्यान कोथरूड (पुणे) मतदारसंघातून दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी आपल्या संपत्तीची माहिती दिली होती.

Chandrakant Patil's net worth

|

Sakal

जंगम मालमत्ता

चंद्रकांत पाटलांकडे एकूण सुमारे ५ कोटी ४६ लाखांची (₹५,४६,८६,८६८) जंगम मालमत्ता आहे, ज्यामध्ये बँक ठेवींचा समावेश आहे.

Chandrakant Patil's net worth

|

Sakal

स्थावर मालमत्ता

स्थावर मालमत्तेचा विचार करता, त्यांच्याकडे सुमारे ३ कोटी ४६ लाखांची (₹३,४६,६८,३२२) शेतजमीन, बिगरशेती जमीन आणि निवासी इमारती आहेत.

Chandrakant Patil's net worth

|

Sakal

एकूण संपत्ती

चंद्रकांत पाटलांची एकूण संपत्ती जवळपास ८ कोटी ९३ लाख रुपये आहे, तर त्यांच्यावर सुमारे २१ लाखांचे कर्ज किंवा आर्थिक दायित्व आहे.

Chandrakant Patil's net worth

|

Sakal

सतेज पाटलांची संपत्ती किती?

दुसरीकडे, सतेज पाटलांनी प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती ४१ कोटींहून अधिक असल्याचे नमूद केले आहे, जी चंद्रकांत पाटलांच्या तुलनेत पाचपट अधिक आहे.

Chandrakant Patil's net worth

|

Sakal

राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

कोल्हापूरच्या राजकारणात एकमेकांवर होणाऱ्या टीकेमुळे नेत्यांच्या संपत्तीचा हा विषय सध्या सर्वसामान्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

Chandrakant Patil's net worth

|

Sakal

"पत्नीच्या निधनानंतर जपानी तरुणीच्या प्रेमात पडले एस. जयशंकर! देशाचे परराष्ट्र मंत्री ठरले 'लव्ह स्टोरी'चे हिरो; वाचा ही अद्भूत कहाणी"

EAM S. Jaishankar's Cinematic Love Story!

|

Sakal

जाणून घ्या!