BCCI चा वार्षिक करार मिळालेल्या खेळाडूंना किती मानधन मिळतं?

Shubham Banubakode

वार्षिक कराराची घोषणा

बीसीआयने २०२४-२५ साठी भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या वार्षिक खेळाडू कराराची घोषणा केली आहे.

bcci annual contract player salary | esakal

३४ खेळाडूंचा समावेश

या यादीत एकूण ३४ खेळाडूंचा चार श्रेणींमध्ये समावेश करण्यात आला आहे.

bcci annual contract player salary | esakal

पुन्हा करारबद्ध

विशेष म्हणजे गेल्या वर्षी वार्षिक करारातून वगळण्यात आलेल्या श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना पुन्हा करारबद्ध करण्यात आलं आहे.

bcci annual contract player salary | esakal

पहिलाच करार

ऋषभ पंतला बी श्रेणीतून ए श्रेणीत बढती मिळाली आहे. तर अभिषेक शर्मा, नितीश रेड्डीला पहिल्यांदाच हा करार मिळाला आहे.

bcci annual contract player salary | esakal

किती मानधन मिळतं?

पण बीसीसीआयचा वार्षिक करार मिळालेल्या खेळाडूंना किती मानधन मिळतं? तुम्हाला महिती का?

bcci annual contract player salary | esakal

श्रेणीनुसार मानधन

बीसीसीआयने वार्षिक करार केलेल्या खेळाडूंना श्रेणीनुसार मानधन दिलं जातं.

bcci annual contract player salary | esakal

A+, A श्रेणीतील खेळाडू

A+ श्रेणीतील खेळाडूंना वर्षाला ७ कोटी रुपये तर A श्रेणीतील खेळाडूंना वर्षाला ५ कोटी रुपये दिला जातात.

bcci annual contract player salary | esakal

B, C श्रेणीतील खेळाडू

B श्रेणीतील खेळाडूंना वर्षाला ३ कोटी रुपये, तर C श्रेणीतील खेळाडूंना वर्षाला १ कोटी रुपये दिले जातात.

bcci annual contract player salary | esakal

सामन्यासाठी वेगळं मानधन

याशिवाय या खेळाडूंना प्रत्येक सामन्यासाठी वेगळं मानधन दिलं जातं.

bcci annual contract player salary | esakal

विविध स्पर्धांमध्ये खेळणार

BCCI ने ज्या ३४ खेळाडूंना करारबद्ध केलं आहे, त्यापैकी १५ खेळाडूंना विविध स्पर्धांमध्ये खेळवलं जातं.

bcci annual contract player salary | esakal

MS Dhoni आयपीएलमधील सर्वोत्कृष्ट कर्णधार आहे का?

why ms dhoni best ipl captain | esakal
हेही वाचा -