BCCI अध्यक्षांच्या सुनेला BGT मालिकेत मिळाली नवी जबाबदारी

सकाळ डिजिटल टीम

रॉजर बिनी

अ‍ॅंकर मयंती लॅंगर ही बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिनी यांची यांच्या मुलाची पत्नी आहे.

Mayanti Langer | esakal

स्टुअर्ट बिन्नी

रॉजर बीन्नी यांचा मुलगा स्टुअर्ट बिन्नी माजी क्रिकेटपटू आहे.

Stuart and Roger Binny | Sakal

मयंती लॅंगर

स्टुअर्टची पत्नी मयंती लॅंगर क्रिकेट अ‍ॅंकर व प्रेझेंटर आहे.

Mayanti Langer | esakal

स्टार स्पोर्ट्स

ती स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर आपल्याला अ‍ॅंकरींग करताना पाहायला मिळते.

Mayanti Langer | esakal

इंग्लिश अ‍ॅंकर

ती इंग्लिश अ‍ॅंकर असून मोठ्या स्पर्धांमध्ये प्री मॅच किंवा पोस्ट मॅच अ‍ॅंकरींग करते.

Mayanti Langer | esakal

बॉर्डर गावस्कर ट्रॉफी

सध्या सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिकेत तीला नवी जबाबदारी मिळाली आहे.

Mayanti Langer | esakal

सुत्रसंचालन

डिझनी प्लस हॉट स्टार व स्टार स्पोर्ट्सवरील 'क्रिकेट लाईव्ह' या कार्यक्रमात मयंती आपल्याला सुत्रसंचालन करताना पाहायला मिळते.

Mayanti Langer | esakal

क्रिकेट लाईव्ह

डिझनी प्लस हॉट स्टार या मोबाईल अॅपवर स्टार स्पोर्ट्स ट्वीव्ही चॅनेलवर सामन्यातील ब्रेक दरम्यान हा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतो.

Mayanti Langer | esakal

चहलची लालपरी! ख्रिसमसनिमित्त खास फोटो

Dhanashree Varma | esakal
येथे क्लिक करा