सकाळ डिजिटल टीम
भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते.
धनश्री वर्मा आपल्या इंस्टाग्राम हॅंडलवरून नेहमीच रिल्स व फोटो पोस्ट करत असते.
धनश्री नेहमीच आपल्या मित्र-मैत्रीणींसोबत फोटो शेअर करत असते.
धनश्री कोरिओग्राफर असल्याने ती डान्सच्या रिल्स शेअर करत असते.
आधी चहल व धनश्रीच्या रिल्स इंस्टाग्रावर पाहायला मिळायच्या.
पण मागचे अनेक दिवस त्यांनी एकत्र फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट केलेला नाही.
यावेळीही धनश्रीने ख्रिसमसनिमित्त एकटीचेच फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
यावेळी तिने लाल ड्रेसमधील खास फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.