युरिक ऍसिड वाढण्याआधी सावध व्हा! आरोग्य तज्ज्ञ सांगतात प्रभावी उपाय

Aarti Badade

युरिक ऍसिडचा धोका

युरिक ऍसिडची (Uric Acid) पातळी वाढल्यास संधिवात (गाउट) आणि किडनीच्या समस्यांचा धोका वाढतो. हे ऍसिड सांधे आणि किडनीमध्ये क्रिस्टल्स तयार करते.

Uric Acid Home Remedies

|

Sakal

भरपूर पाणी प्या

दररोज ८ ते १२ ग्लास पाणी प्या. किडनी (Kidney) युरिक ऍसिड लघवीद्वारे (Urine) बाहेर टाकण्यासाठी पाण्याचा वापर करते; यामुळे क्रिस्टलायझेशनचा धोका कमी होतो.

Uric Acid Home Remedies

|

Sakal

प्युरीनयुक्त पदार्थ टाळा

लाल मांस (Red Meat), प्रक्रिया केलेले पदार्थ (Processed Foods) आणि सीफूड (Seafood) यांसारखे उच्च प्युरीन (High Purine) असलेले पदार्थ खाणे कमी करा.

Uric Acid Home Remedies

|

Sakal

व्हिटॅमिन सी आणि चेरी

संत्री, स्ट्रॉबेरी, किवी (Kiwi) आणि शिमला मिरची (Capsicum) यांसारखे व्हिटॅमिन सी (Vitamin C) समृद्ध पदार्थ खा. चेरी (Cherries) युरिक ऍसिडची पातळी कमी करण्यास प्रभावी ठरते.

Uric Acid Home Remedies

|

Sakal

नियमित व्यायाम

लठ्ठपणा (Obesity) गाउटचा धोका वाढवतो. नियमित व्यायाम (Exercise), चालणे किंवा सायकलिंग (Cycling) केल्याने चयापचय (Metabolism) वाढतो आणि युरिक ऍसिडची पातळी नियंत्रणात राहते.

Uric Acid Home Remedies

|

Sakal

मद्यपान टाळा

बिअरमध्ये (Beer) प्युरीनचे प्रमाण जास्त असते आणि ते शरीराला डिहायड्रेट (Dehydrate) करते. युरिक ऍसिड कमी करण्यासाठी मद्यपान (Alcohol) टाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Uric Acid Home Remedies

|

Sakal

नैसर्गिक पूरक

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर (ACV), हळद (Turmeric), आले (Ginger) आणि काकडीचा रस (Cucumber Juice) पाण्यात मिसळून घेतल्यास युरिक ऍसिडची पातळी लवकर कमी होण्यास मदत होते.

Uric Acid Home Remedies

|

Sakal

टक्कल पडण्याची चिंता संपली! महागडे हेअर ट्रीटमेंट विसरा...हे पाणी ठरेल रामबाण

Hair Loss Remedies

|

Sakal

येथे क्लिक करा