Aarti Badade
आजच्या जीवनशैलीत (Lifestyle) ताण (Stress) आणि पोषणाची कमतरता (Lack of Nutrition) यामुळे केस गळणे (Hair Loss) सामान्य झाले आहे.
Hair Loss Remedies
Sakal
केस मजबूत (Strengthen Hair) करण्यासाठी वरवरचे उपाय पुरेसे नाहीत; त्यांना अंतर्गत पोषणाची (Internal Nourishment) खरी गरज आहे.
Hair Loss Remedies
Sakal
हे खास पेय बनवण्यासाठी जीरे (Cumin), ओवा (Ajwain), मेथी (Fenugreek) आणि बडीशेप (Fennel) वापरा.
Hair Loss Remedies
Sakal
या मसाल्यांमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स, प्रोटीन आणि जीवनसत्त्वे (Vitamins) केसांचे आतून पोषण करतात.
Hair Loss Remedies
Sakal
चारही मसाले (प्रत्येकी १ चमचा) रात्रभर १.५ ग्लास पाण्यात भिजवा.
Hair Loss Remedies
Sakal
सकाळी हे पाणी गाळून (Strain) कोमट (Lukewarm) करून घोट-घोट (Sip by Sip) प्या.
Hair Loss Remedies
sakal
हे पेय केस चमकदार (Shiny) आणि मऊ (Soft) बनवते; तसेच नवीन केस वाढण्यास (Hair Growth) प्रोत्साहन देते.
Hair Loss Remedies
Sakal
Homemade Night Serum
Sakal