सकाळी रिकाम्या पोटी प्या 'हे' पेय; वाढलेली शुगर होईल नॉर्मल!

Aarti Badade

वाढत्या मधुमेहावर नैसर्गिक उपाय

बदलती जीवनशैली आणि अयोग्य आहारामुळे तरुण पिढीमध्येही साखरेचे प्रमाण वाढताना दिसत आहे; यावर मात करण्यासाठी एक प्रभावी नैसर्गिक पेय.

diabetes drink benefits

|

Sakal

काय आहे हे 'मॅजिकल' पेय?

टोमॅटो, कारले आणि काकडी या तीन भाज्यांचा एकत्रित रस रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानला जातो.

diabetes drink benefits

|

Sakal

कारल्याचे औषधी गुणधर्म

कारल्यामधील नैसर्गिक कडूपणा शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित करतो, ज्यामुळे रक्तातील वाढलेली साखर नैसर्गिकरित्या कमी होण्यास मदत होते.

diabetes drink benefits

|

sakal

काकडी आणि टोमॅटोची साथ

काकडी शरीराला हायड्रेटेड ठेवते आणि विषारी घटक बाहेर काढते, तर टोमॅटोमधील अँटीऑक्सिडंट्स चयापचय क्रिया (Metabolism) सुधारण्यास मदत करतात.

diabetes drink benefits

|

Sakal

वजन आणि रक्तदाबावर नियंत्रण

हे पेय कमी उष्मांक असलेले असल्याने वजन कमी करण्यास मदत करते आणि नियमित सेवनाने रक्तदाब (Blood Pressure) नियंत्रित राहण्यासही साहाय्य मिळते.

diabetes drink benefits

|

Sakal

पचनसंस्थेसाठी फायदेशीर

बद्धकोष्ठता आणि पोटफुगी सारख्या समस्यांवर हे पेय रामबाण आहे; कारले शरीरातील अशुद्धता दूर करते तर काकडी पोटातील उष्णता कमी करते.

diabetes drink benefits

|

Sakal

तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

हे पेय सकाळी रिकाम्या पोटी घेणे फायदेशीर असले तरी, कोणताही घरगुती उपाय सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.

diabetes drink benefits

|

Sakal

15 मिनिटांत फ्रिजी केस होतील मऊ! वापरा ‘हे’ घरगुती हेअर मास्क!

Natural hair masks for dry hair

|

Sakal

येथे क्लिक करा