Aarti Badade
वाढते प्रदूषण, सूर्यप्रकाश आणि रासायनिक उत्पादनांमुळे केस कोरडे होऊन तुटू लागतात, अशा वेळी महागड्या ट्रिटमेंटऐवजी घरगुती नैसर्गिक उपाय अधिक प्रभावी ठरतात.
Natural hair masks for dry hair
Sakal
१ पिकलेले केळे मॅश करून त्यात १ चमचा मध मिसळा आणि ३० मिनिटांनी केस धुवा. केसांना कोरडे होण्यापासून वाचवते.
Natural hair masks for dry hair
sakal
अर्धा कप दही आणि २ चमचे कोरफड जेल एकत्र करून ३० मिनिटे केसांना लावा.केसांना खोलवर कंडिशनिंग करून पीएच (pH) पातळी संतुलित राखते.
Natural hair masks for dry hair
Sakal
१ अंडे फेटून त्यात २ चमचे ऑलिव्ह ऑइल मिसळा आणि २० मिनिटांनी थंड पाण्याने धुवा.केसांना आतून पोषण देऊन मऊ बनवते.
Natural hair masks for dry hair
Sakal
कोमट नारळ तेलात २ व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिसळून रात्री मसाज करा आणि सकाळी केस धुवा. अँटीऑक्सिडंट म्हणून काम करून केसांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात.
Natural hair masks for dry hair
Sakal
हे घरगुती मास्क वापरल्यामुळे हजारो रुपयांची बचत तर होतेच, शिवाय केमिकल नसल्यामुळे केसांवर कोणताही दुष्परिणाम होत नाही.
Natural hair masks for dry hair
Sakal
केसांचा पोत सुधारण्यासाठी आठवड्यातून एकदा यापैकी एक मास्क नक्की लावा आणि केस धुण्यासाठी नेहमी सौम्य (Mild) शाम्पूचाच वापर करा.
Natural hair masks for dry hair
sakal
Vitamin C Serum benefits
Sakal