Aarti Badade
वाढत्या महागाईत घरखर्च चालवताना कंबरडे मोडले असेल, तर या सोप्या आर्थिक टिप्स तुम्हाला नक्कीच मदत करतील.
money-saving tips
Sakal
दररोजच्या छोट्या-छोट्या खर्चाची नोंद वहीत करा, ज्यामुळे महिन्याकाठी पैसा नेमका कुठे खर्च झाला याचा अचूक हिशोब मिळेल.
money-saving tips
Sakal
किचन, मुलांची फी आणि प्रवासाचे खर्च वेगळ्या रकान्यात लिहिल्याने नेमका कोणत्या गोष्टीवर जास्त खर्च होतोय हे स्पष्ट होईल.
money-saving tips
Sakal
सलग तीन महिने खर्चाचा अभ्यास करून जे खर्च टाळता येतील ते बंद करा आणि दरमहा हजारो रुपयांची बचत करा.
money-saving tips
Sakal
बाहेरून जेवण मागवण्यापेक्षा घरी बनवलेले अन्न खाल्ल्यास तुमचे आरोग्य आणि खिसा दोन्ही सुरक्षित राहतील.
money-saving tips
Sakal
शोरूममधील आकर्षक ऑफर्सला बळी न पडता फक्त यादीत असलेल्या गरजेच्या वस्तूच खरेदी करण्याची शिस्त स्वतःला लावा.
money-saving tips
Sakal
क्रेडिट कार्ड किंवा उधारीपेक्षा हातात असलेल्या रोख रकमेने खरेदी केल्यास गरजेपेक्षा जास्त खर्च करण्यावर आपोआप नियंत्रण येते.
money-saving tips
Sakal
ब्रँडच्या नावाखाली महागड्या वस्तू घेण्याऐवजी स्थानिक पर्यायांची तुलना करा आणि दुकान सोडण्यापूर्वी बिल नेहमी तपासून पहा.
money-saving tips
Sakal
Gaming Trends 2025
Sakal