तरुणाई वेडी, ओल्डीजही फॅन! 2025 मध्ये भारतात सर्वाधिक खेळले गेलेले टॉप 10 मोबाईल गेम्स

Aarti Badade

भारतीय गेमिंगचा सुवर्णकाळ!

२०२५ मध्ये भारतीय मोबाईल गेमिंग विश्वात या गेम्सनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

Gaming Trends 2025

|

Sakal

बॅटल रॉयलचा किंग - BGMI

बॅटल रॉयल प्रकारात 'BGMI' आजही भारतातील सर्वात जास्त खेळला जाणारा आणि पसंतीचा गेम ठरला आहे.

Gaming Trends 2025

|

Sakal

फ्री फायर मॅक्सची क्रेझ कायम

कमी बजेटच्या स्मार्टफोन्सवरही सहज चालणाऱ्या 'Free Fire Max' ने आपले अढळ स्थान टिकवून ठेवले आहे.

Gaming Trends 2025

|

Sakal

लुडो किंग आणि सबवे सफर्स

मनोरंजनासाठी 'Ludo King' आणि 'Subway Surfers' हे साधे गेम्स आजही सर्वाधिक डाउनलोड्स मिळवत आहेत.

Gaming Trends 2025

|

Sakal

ग्राफिक्सचा मास्टर - Call of Duty: Mobile

उत्कृष्ट ग्राफिक्स आणि हाय-ॲक्शन अनुभवासाठी 'COD Mobile' गेमर्सची पहिली पसंती ठरला आहे.

Gaming Trends 2025

|

Sakal

क्रिएटिव्हिटीसाठी रोब्लॉक्स आणि पोकेमॉन गो

काहीतरी नवीन तयार करण्यासाठी 'Roblox' आणि AR अनुभवासाठी 'Pokemon Go' ला मोठी पसंती मिळतेय.

Gaming Trends 2025

|

Sakal

२०२५ मधील नवीन ट्रेंडिंग गेम्स

'CookieRun India' आणि 'Balatro' सारख्या नवीन गेम्सनी यावर्षी तरुणाईला चांगलीच भुरळ घातली आहे.

Gaming Trends 2025

|

Sakal

स्ट्रॅटेजी आणि स्पोर्ट्स गेम्स

'Clash of Clans' आणि फुटबॉल प्रेमींसाठी 'FIFA Mobile' या गेम्सनी आपले फॅन बेस अधिक मजबूत केले आहे.

Gaming Trends 2025

|

Sakal

छत्रपती संभाजीनगर मधील या गावात लग्न कोणत्याही दिवशी असो, हळद मात्र रविवारीच लागते!

Sunday Haldi tradition of Pal Village

|

Sakal

येथे क्लिक करा